" WELCOME TO ALL ON PCMC ALPBHASHA EDUCATION BLOG...!!

J2S MARATHI 3


JULY
Component / subcomponent
E-Learning Literature
Exercises / Activities / Demonstrations
Online Test 
Feedback Form
पाठ ३ आपण सारे खेळू   /   Marathi कोणत्याही पाच खेळांची नवे लिहा
कविता ४ वारांचे गाणे   /   Marathi आठवड्याच्या वारांची नावे लिहा व पाठ करा
पाठ ५ चित्रांसंबंधी बोला   /   Marathi वाक्य वाचा व प्रत्येक वाक्याचे वर्णन करणारे चित्र शोध तसेच वहीत सगळे वाक्य लिहून काढा.

पाठ ६ एकमेकांशी बोला   /    Marathi एकेका चित्राचे निरीक्षण करा व संवाद वाचा
पाठ ७ चला मोजूया   /    Marathi १ ते १० अंक व शब्द वाचा व लिहा.
AGUST
Component / subcomponent
E-Learning Literature
Exercises / Activities / Demonstrations
Online Test 
Feedback Form
पाठ 8 चित्रकथा   /   Marathi चित्रांद्वारे एक छोटोशी गोष्ट तयार करा
पाठ 9 आईचा वाढदिवस   /   Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींची नवे लिहा.
कविता 10 ससोबा   /   Marathi कविता वाचा व पाठ करा.
पाठ11 गाय   /   Marathi पाठ वाचा
पाठ12 शब्दबाग-1   /   Marathi कोणतेही पाच शब्द लिहा.
SEPTEMBER
Component / subcomponent
E-Learning Literature
Exercises / Activities / Demonstrations
Online Test 
Feedback Form
पाठ १३ आमचा वर्ग   /   Marathi पाठ वाचा
पाठ १४.पाऊस-पाणी   /   Marathi कविता ऎका व म्हणा.
पाठ १५ कला आमची.   /   Marathi तुमच्या आवडीचे कोणतेही एक चित्र काढा.
पाठ १६. चित्रवर्णन.   /   Marathi कोणत्याही तीन मैदानी खेळांची नावे लिहा.

0 comments:

Post a Comment

@@@@@